नई भर्ती

Friday, January 30, 2015

बँक ऑफ बडोदा आणि कॅनरा बँकेत भरती 2015

 बँक ऑफ बडोदा आणि कॅनरा बँकेत भरती 2015


बँक ऑफ बडोदा आणि कॅनरा बँकेत शिपाई आणि सफाईवाला पदांसाठी भरती होत आहे. एकूण १३४ पदांसाठी ही भरती होत आहे.
बँक ऑफ बडोदा बृहन्मुंबई विभाग, मुंबई येथील शाखा आणि कार्यालयात शिपाई आणि सफाईवाला या या पदाकरिता (८६जागा)  अर्ज मागविण्यात येत आहेत.  अर्ज करण्याची अंतिम तारीख २ फेब्रुवारी २०१५ आहे. यासंबंधीची अधिक माहिती www.bankofbaroda.com/recruitment_new_1.asp या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
कॅनरा बँकेच्या मुंबई विभागातही शिपाई आणि सफाईवाला पदाच्या ४८ जागा भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख ७ फेब्रुवारी २०१५ आहे.  अधिक माहिती www.canarabank.com 

No comments:

Post a Comment