नई भर्ती

Friday, January 30, 2015

मुंबई नवल डॉकयार्ड मध्ये एकून २६४ जागा

 मुंबई नवल डॉकयार्ड मध्ये एकून २६४ जागा 

Mumbai Naval Yard Recruitment Application Form 2015

मुंबई नवल डॉकयार्ड मध्ये नौका क्रु खलाशी व नौका क्रु फायरमेन पदाच्या एकून २६४ जागा भरण्यासाठी पात्र उमेद्वारानाकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे (वयाची आट १८ ते ३५ वर्ष)


  • नौका क्रु खलाशी-२०७ जागा
  • नौका क्रु फायरमेन-५७ जागा


पात्रता - १० वी उतीर्ण

अर्ज करण्याची शेवटची तारीख २० फेब्रुवारी २०१५

No comments:

Post a Comment