नई भर्ती

Tuesday, April 7, 2015

Police Bharti SSC Recruitment 2015 - कर्मचारी निवड आयोगांतर्गत सुरक्षा दलात दोन हजार पदांची भरती

Police Bharti SSC Recruitment 2015 - कर्मचारी निवड आयोगांतर्गत सुरक्षा दलात दोन हजार पदांची भरती


कर्मचारी निवड आयोगांतर्गत सुरक्षा दलात मेगा भरती होत आहे. एकूण २९०२ पदांसाठी ही भरती होत आहे. निवड झालेल्यांची उप निरीक्षक पदावर नियुक्ती होणार आहे.

केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात उप-निरीक्षक ही १७०६ पदे भरण्यात येणार आहेत. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात ११०१ उप-निरीक्षक पदे भरण्यात येणार आहेत. दिल्ली पोलीस दलात उप-निरीक्षक पदाच्या ९५ जागा भरण्यात येणार आहेत.

या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख २८ एप्रिल २०१५ आहे.

यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २७ मार्च ते ३ एप्रिल २०१५ च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://ssconline.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

No comments:

Post a Comment