मुंबई नवल डॉकयार्ड मध्ये एकून २६४ जागा
Mumbai Naval Yard Recruitment Application Form 2015
मुंबई नवल डॉकयार्ड मध्ये नौका क्रु खलाशी व नौका क्रु फायरमेन पदाच्या एकून २६४ जागा भरण्यासाठी पात्र उमेद्वारानाकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे (वयाची आट १८ ते ३५ वर्ष)- नौका क्रु खलाशी-२०७ जागा
- नौका क्रु फायरमेन-५७ जागा
पात्रता - १० वी उतीर्ण
अर्ज करण्याची शेवटची तारीख २० फेब्रुवारी २०१५
0 comments:
Post a Comment