पोदार रुग्णालयात विविध पदांची भरती
वरळी येथील म.आ.पोदार रुग्णालयीत विविध पदांसाठी भरती होत आहे. २२ पदांसाठी ही भरती होणार आहे.कक्षसेवक (१६ जागा), सेवक (३ जागा), शिपाई (१ जागा), सफाईगार (२ जागा) या पदांसाठी ही भरती होणार आहे.
यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ जानेवारी २०१५ आहे.
0 comments:
Post a Comment